State PSC Books Bihar SSC & Others Bihar Government Exam Books

Deepstambh Jawahar Navodaya Vidyalaya Pravesh Pariksha Class 6 (Marathi Edition)

List Price (MRP)
Special Offer
Delivery & Handling
Total Amount

Fast Shipping

Tracked Pan-India Dispatch

100% Authentic

Verified Exam PYQs

Secure Payment

Razorpay / UPI / Cards

Instant PDF Access

Direct Online Download

Share with Study Groups ✓ Copied to clipboard!

Product Overview & Details

हे पुस्तक जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. पुस्तकात नवोदय विद्यालय योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली असून, प्रवेश परीक्षेतील प्रत्येक घटकाचे सखोल, सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत स्पष्टीकरण केलेले आहे. प्रत्येक विषयामधील प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूत्रे आणि tricks दिलेल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न जलद आणि अचूकरीत्या सोडवता येतात.

या पुस्तकात मानसिक क्षमता, अंकगणित क्षमता आणि भाषिक क्षमता या तिन्ही विषयांचे स्वतंत्रपणे सविस्तर विश्लेषण करून भरपूर उदाहरणे, सराव प्रश्नसंच, तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (2020, 2021, 2022) यांची सोडवलेली उत्तरे दिलेली आहेत. प्रत्येक विषयासाठी शेकडो सराव प्रश्नांसह उपयुक्त tricks दिल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण होते.

विशेष म्हणजे, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन सर्व विषयांची मांडणी मराठी भाषेत सोपी आणि सरळपणे करण्यात आली आहे. या पुस्तकात एकूण 2500 हून अधिक सराव प्रश्न, मॉडेल पेपर्स आणि उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम आत्मसात करता येईल, अशी रचना केली आहे.

हे पुस्तक नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसोबतच इतर स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी देखील उपयुक्त आहे.

1. जवाहर नवोदय विद्यालय योजनेची सविस्तर माहिती.

2. प्रवेश परीक्षेतील सर्व घटकांचे सखोल व सोपे स्पष्टीकरण.

3. प्रत्येक विषयासाठी उपयुक्त tricks व सराव प्रश्न.

4. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व सोडवणूक.

5. मानसिक, अंकगणित आणि भाषिक क्षमतेचा सविस्तर अभ्यास.

6. विद्यार्थी-अनुकूल मांडणी व सोपी भाषाशैली.

7. परीक्षेतील वेळ व गुणसंवर्धनासाठी उपयुक्त मार्गदर्शन.

8. नवोदयसोबत इतर स्पर्धा परीक्षांसाठीही उपयुक्त.

Book Specifications

AuthorPrincipal B. A. Maindurgez
LanguageMarathi
No. of Pages504
PublisherS Chand Publishing
ISBN9789369587988
FormatPaperback

Customer Ratings & Reviews

0.0
☆ ☆ ☆ ☆ ☆
Based on 0 reviews
5 star
0%
4 star
0%
3 star
0%
2 star
0%
1 star
0%
No customer reviews written yet for this product.

Related Study Materials & Books

Recommendations

Students preparing for this exam also purchased these resources

Explore Category